दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विषारी अन्नपदार्थ खाऊन ३ श्वानांचा मृत्यू !; अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत !…

रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राजकारणी आणि साधक यांमधील भेद !

‘राजकारणी सत्ता प्राप्त होईपर्यंत प्रयत्नरत असतात, तर साधक ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत प्रयत्नरत असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत महाशिवरात्र विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८.३.२०२४
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मार्चला दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

शिवप्रेमींनी १० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ‘बलीदान मास’ पाळण्याचे श्री शिवप्रतिष्ठानचे आवाहन !’

या महिन्याभरात गोड-धोड न खाणे, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, पायात चप्पल न घालणे, चहा-कॉफी न पिणे, पान-तंबाखू न खाणे, दूरदर्शन वा चित्रपट न पहाणे, दिवसभरात एक वेळचे जेवण करणे, कोणतीही नवीन खरेदी न करणे अशी बंधने स्वतःवर घालून घेत ते श्रद्धेने पाळले जाते.

हिंदूंच्या नेत्यांना असणारा धोका जाणा !

‘केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी पंतप्रधान मोदी यांना जिवे मारणार’, अशी धमकी कर्नाटकमधील महंमद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने दिली आहे. त्याने सामाजिक माध्यमांतून हातात तलवार घेतलेला एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?

विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

‘ज्ञानयोगी’चा सन्‍मान !

संस्‍कृत भाषेतील त्‍यांच्‍या योगदानासाठी या वर्षी सरकारने श्रीरामभद्राचार्य महाराज यांना साहित्‍य विश्‍वातील सर्वोत्‍कृष्‍ट ‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कार नुकताच घोषित केला. हा पुरस्‍कार दिला गेल्‍याने खर्‍या अर्थाने या ज्ञानयोगीचा सन्‍मान झाला !

निरहंकार्‍याची लक्षणे

निरहंकारी असतो, तो देह-इंद्रिय स्‍वतःची मानतच नाही. शरिराहून स्‍वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. कर्म करतो आणि धारणा असते, ‘मी काही करत नाही. भगवंतच सगळे करतो. मी नव्‍हे’, ही त्‍याची धारणा असते.

आचारधर्म सर्वश्रेष्‍ठ !

सर्व शास्‍त्रांत आचार श्रेष्‍ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माच्‍या आचरणाने आयुष्‍य वाढते.

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन कि षड्यंत्र ?

केंद्र सरकारने या आंदोलनाची तात्काळ नोंद घेऊन केंद्रीय मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवले; परंतु सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. या आंदोलकांना कुठलाच प्रस्ताव मान्य नसेल, तर देशात अराजकता निर्माण करण्याचाच हेतू या आंदोलनामागे नसेल कशावरून ?