सिंधुदुर्ग : सावंतवाडीत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता

सावंतवाडी येथील श्री. संजय ठाकूर आणि श्री. अविनाश सुभेदार यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सोहळ्यास सावंतवाडीतील नागरिकांसह प.पू. भाऊ मसुरकर यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Goa Heat Wave : गोव्यात पुढील ८ दिवस तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने वाढणार ! – हवामान खाते

राज्यात सध्या सरासरी तापमान ३३.५ ते ३४.५ अंश सेल्सिअस असते आणि आता ते वाढून ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Goa Sound Pollution Issue : ध्वनीप्रदूषणाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक देण्याऐवजी ‘लँडलाईन’ क्रमांक का दिला ?

न्यायाधीश पुढे म्हणाले, ‘‘सरकारने केलेली ध्वनीप्रदूषण रोखण्याची कृती योजना ही अपयशी ठरावी, अशीच सिद्ध केली आहे. राज्य सरकार आणि विशेषत: पोलीस यांना ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करण्याची इच्छा नाही.

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाला मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने . . . असे वागला, तरच तो खर्‍या अर्थाने मानव असतो, नाहीतर तो केवळ मानवदेहधारी प्राणी असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुन्हेगारी वृत्तीच्याकाँग्रेसी नेत्यांना ओळखा !

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक केली आहे. रितम याने बनावट व्हिडिओ शेअर करतांना भाजपच्या नेत्यांना कारागृहात पाठवण्याची धमकीही दिली होती.

संपादकीय : विदेशी आस्थापनांचा उद्दामपणा !

लहान मुलांसाठी भारतात विकल्या जाणार्‍या ‘नेस्ले’चे उत्पादन असलेल्या ‘सेरेलॅक’ आणि ‘दूध’ या दोन्हीमध्ये साखरेचा समावेश आहे.

भारतीय भाषांचे विरोधक प्रादेशिकवादी !

भारतीय भाषा विकासाचे आणि संपन्नतेचे खरे विरोधक सुशिक्षित अडाणी प्रादेशिकवादी आहेत.’

सनातन धर्माची सद्यःस्थिती !

‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थक्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’

परकीचे पद चेपू नका…!

‘परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी । माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।। भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे ।  गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका ।।’