रुग्णालयात भरती झाल्यावर साधकाला झालेला वाईट शक्तींचा त्रास आणि त्या वेळी गुरुकृपेने साधकाला स्थिर रहाता येणे        

मला खोलीत आवाज ऐकू येऊ लागला. व्यक्तीने दीर्घ श्वास घेतांना आणि गतीने उच्छ्वास सोडतांना जसा आवाज होतो, तसा तो आवाज होता.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पहाणे हा जीवनातील अत्यंत सुखद आणि पवित्र असा अनुभव होता. ‘सगळीकडे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, असे जाणवले.

व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍या साधकांचा गुरूंना भेटण्यामधील भेद

समष्टी साधना करणार्‍यास गुरूंची शिकवण आणि त्यांचे  कार्य  अधिक जवळचे वाटत असते. त्याचे बोलण्याचेही प्रमाण अल्पच असते.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

साधना करण्याचा हाच लाभ आहे की, आपण संतांच्या  मार्गदर्शनानुसार सर्व कृती करतो. त्यामुळे कार्यही चांगले होते आणि आपली आध्यात्मिक उन्नतीही होते.  

लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून आणि गाज फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘कारगिल विजय रजत महोत्सवा’चे आयोजन !

लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभुदेसाई या दोनही योद्ध्यांसमवेत कारगिल युद्धाच्या चित्तथरारक अनुभवाविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराचा जागर करण्याचा, तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा लक्ष्य फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.

सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह महापालिकेने तात्काळ बंद करावे !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही गोवंशियांच्या रक्षणासांठी हिंदुत्वनिष्ठांना अजून किती वर्षे लढावे लागणार ?

सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत ! – मनमोहन वैद्य, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघ स्वयंसेवकांना प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची आधीपासून सवय असून हळूहळू सीमावर्ती भागातही अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत. दुसरीकडे देशभरात संघ संघटन वाढत आहे.

पुणे येथे ‘स्पा सेंटर’च्या दारात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह !

एका इमारतीतील ‘विवा स्पा सेंटर’मध्ये गेले; परंतु सेंटर बंद होते. कुरळे त्याच जिन्याने वरच्या मजल्यावर गेले; मात्र मजला चढत असतांना त्यांचा तोल गेला.

पुणे येथे विनोद खुटे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाई !

भारतामध्ये गुन्हे करून परदेशांमध्ये पळून जाणार्‍यांना अटक करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे !

परिवहन विभागाच्या कठोर कारवाईच्या धास्तीने ‘ॲप’द्वारे सेवा देणार्या ‘टॅक्सी’ गायब !

परिवहन विभागाने नेहमीच अशी भूमिका घेणे आवश्यक आहे !