पुणे – सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरांना पाणीपुरवठा करणारी पाचही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या लोकांनी सावध रहावे, अशी चेतावणी जलसंपदा विभागाने दिली आहे. २४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्यामुळे मुळा आणि पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणे पूर्ण क्षमतेने भरली !
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणे पूर्ण क्षमतेने भरली !
नूतन लेख
- दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !
- पिंपरी-चिंचवड येथील शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !
- पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !
- कसई (सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातील अन्य धर्मियाचा कक्ष काढायला हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले
- देवद गाव येथे पार पडली श्री दुर्गामाता दौड !
- उधार मागणार्या विक्रेत्याच्या तोंडावर उकळता चहा फेकला !