
येरवडा (जिल्हा पुणे), २६ सप्टेंबर (वार्ता.) – श्रमिकनगर येथे गोमांस विक्री चालू असल्याची माहिती गोरक्षक ऋषिकेश पांडे यांना मिळाली होती. ते त्यांच्या सहकारी मित्रांसह कारवाई करण्यासाठी २१ सप्टेंबरला येरवडा येथे निघाले. त्यांनी येरवडा पोलिसांनाही समवेत घेतले. त्या ‘मटण शॉप’मधील काही लोकांनी त्यांच्या अंगावरून धावत येऊन शिवीगाळ केली, तसेच एक गोरक्षक वृषभ पवार यास ३ अज्ञात व्यक्तींनी पायावर आणि डोक्यावर लाकडी बांबूने मारहाण करून त्यांना घायाळ केले, तसेच पांडे यांच्यावरही आक्रमण केले. (पोलीस उपस्थित असूनही गोरक्षकांना मारहाण होते, तर असे अकार्यक्षम पोलीस काय कामाचे ? – संपादक) या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !