Jharkhand Congress Freebies To Infiltrators : झारखंडमध्ये सत्तेवर आल्यास घुसखोरांना गॅस सिलिंडर देऊ !

काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्‍वासन ! या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

Gorai Mumbai Hindu Hacked-To-Death : मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची मुसलमानाकडून हत्या

जेव्हा मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, त्यांचे शोषण करतात, तेव्हा त्यांचा बचाव करणारे निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी हे अशा घटनांवेळी मात्र मौन रहातात !

Diwali In US : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर कॅपिटॉल हिल येथे साजरी करण्यात आली दिवाळी !

या वेळी हा कार्यक्रम श्री स्वामीनारायण मंदिराने ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’, ‘सिख फॉर अमेरिका’, ‘जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संघटनांसह इतरही अनेक भारतीय अमेरिकी संस्थांच्या सहकार्याने आयोजित केला होता.

Tulsi Gabbard : डॉनल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांना केले अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका !

‘तुलसी गबार्ड या त्यांच्या निर्भिड स्वभावाला गुप्तचर विभागामध्येही आणतील. डेमक्रॅटिक पक्षाकडून माजी अध्यक्षपदाच्या दावेदार असल्याने तुलसी गबार्ड यांना दोन्ही पक्षांमध्ये पाठिंबा मिळतो.

Active Terrorists In J&K : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास ११९ जिहादी आतंकवादी !

गेली ३५ वर्षे काश्मीरमध्ये हेच चालू आहे. मुळावर घाव घालण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे हाच एकमेव उपाय आहे. भारत इस्रायलकडून आदर्श घेऊन असे धाडस कधी दाखवणार ?

PM Modi Deserves NOBEL PRIZE : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहेत !

अमेरिकेचे प्रसिद्ध गुंतवणूकदार मार्क मोबियस यांचे विधान

J & K Cow Smuggling : जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोलच्या टँकरमधून गायींची तस्करी

अशा तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे !

लाचखोर उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू !

त्या दोघांनी २५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मतदान करणे हे पवित्र कर्तव्य असल्याने देश-धर्मासाठी १०० टक्के मतदान करा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

दुबई, मस्कत येथून भारतात मतदान करण्यासाठी विमाने भरभरून येतात; परंतु गल्लीत रहाणारी शहाणी, सुशिक्षित माणसे मतदान करत नाहीत. मतदान हा जसा अधिकार आहे, तसेच ते पवित्र कर्तव्य आहे.

अध्यात्मविहीन ‍विध्वंसक विज्ञानावर ‘साधना’च आहे उ‌त्तर !

‘विज्ञानातील शोधांमुळे सर्व देश एकमेकांचा विध्वंस प्रभावीपणे करू शकतात. याउलट साधना शिकल्यामुळे सर्व देशांतील पुढच्या पिढ्यांतील नागरिकांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होईल. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धानंतर पृथ्वीवर सर्वत्र कुटुंबभावनाअसेल !’