एक फसलेली क्रांती !
क्रांती होऊन एक शोषकवर्ग जरी हटला, तरी पुन्हा शोषणाची प्रक्रिया नवीन नेतृत्वाच्या खाली चालू होते आणि पुन्हा एकदा क्रांतीची आवश्यकता निर्माण होते.’
क्रांती होऊन एक शोषकवर्ग जरी हटला, तरी पुन्हा शोषणाची प्रक्रिया नवीन नेतृत्वाच्या खाली चालू होते आणि पुन्हा एकदा क्रांतीची आवश्यकता निर्माण होते.’
संपूर्ण पूर्व बंगालमध्ये पुन्हा सामूहिक हिंसाचार चालू झाला आणि हिंदु अल्पसंख्यांकांना त्यांची मूळ भूमी सोडण्यास भाग पाडले गेले.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. कस्तुरी भोसले यांच्याविषयी सौ. संगीता चौधरी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यातील पालट येथे दिले आहेत.
दोघेही पुष्कळ सेवा करतात; परंतु त्यांना त्याचा गर्व वाटत नाही किंवा त्यांच्यात कर्तेपणाचे विचारही दिसून येत नाहीत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती कविता स्वरूपात येथे देत आहे.
वर्धा येथील चि. यदुवीर गुंजन चौधरी याची त्याची आई, आजी आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
संगीतातील विविध रागांत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा श्रीकृष्णाचा आणि ‘ॐ ॐ श्री वायुदेवाय नमः ॐ ॐ ।’, हा वायुदेवाचा नामजप गातांना श्रीमती लीला घोले यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
आश्रम पहातांना मी पूर्णवेळ निर्विचार झालो आणि माझी भावजागृती होऊन मी निःशब्द झालो.’
‘माझ्यातील ‘कर्तेपणा’ हा अहंचा पैलू लक्षात आल्यानंतर मी तो घालवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. त्या वेळी कर्तेपणाच्या पैलूंविषयी माझ्यातील अनेक सूत्रे मला अभ्यासण्यास मिळाली. त्याचा मला अहं-निर्मूलनासाठी पुष्कळ लाभ होत आहे. ‘या सूत्रांचा लाभ इतरांनाही व्हावा’, यासाठी मी ती सूत्रे पुढे मांडत आहे.
अहवालामध्ये आयोगाने केलेल्या शिफारसी सरकारला पचनी पडणार्या नाहीत. त्यामुळे हा अहवाल सार्वजनिक केला नसावा. परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी पुरावे सादर करतांना ते मागे हटले.