‘टेलिग्राम ॲप’द्वारे येणार्या संदेशांच्या संदर्भात सतर्कता बाळगा !
या ॲपवरून आपल्याला एखाद्या परिचयाच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या नावाने खोट्या लघुसंदेशाद्वारे पैशांच्या व्यवहारासंदर्भात काही लिंक पाठवण्यात येतात. या लिंक उघडल्यास त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. यासाठी अशा लिंक आल्यास सर्वांनी सावधगिरी बाळगावी आणि त्या लिंक ओपन करू नयेत.
अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाका !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर चित्पावन ब्राह्मण होते, तरीही ते सार्वजनिक ठिकाणी गोमांस खायचे आणि त्याचा प्रसार करायचे. सावरकरांनी कधीही गोहत्येला विरोध केला नाही’, असे विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री दिनेश गुंडुराव यांनी केले.
संपादकीय : ‘स्वच्छ भारत’ची दशकपूर्ती !
भारतात राष्ट्राप्रती अयोग्य मानसिकता असणार्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर शिक्षेचे प्रावधान आवश्यक !
रामाची भक्ती करण्याने आपला संसार हा सुखाचा होईल
रामाची भक्ती करण्याने आपला संसार हा आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. भगवंताचे नाम मनापासूनच घेत नाही, इथेच आपले चुकते.
धर्माच्या ठिकाणी अशी ज्याची श्रद्धा आहे, त्याला सद्गती मिळेल !
‘धर्मरत हा शब्द महत्त्वाचा आहे. रत म्हणजे रममाण होणारा, आवडीने, श्रद्धेने, न कंटाळता आणि न उबगता स्वीकारणारा. ‘धर्माच्या ठिकाणी अशी ज्याची श्रद्धा आहे, त्याला …
जिहाद संपवा !
छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार परिसरात नवरात्रीनिमित्त गरब्याच्या शिकवणीवर्गाचे विज्ञापन समाजमाध्यमांवर ‘असलम खान’ या व्यक्तीच्या खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आले…
ज्येष्ठांचा आहार
‘साधारणपणे आपल्या घरात वयस्कर व्यक्ती असल्या, तर त्यांना खायला काय द्यायचे ?’, हा प्रश्न बर्याचदा असतो. त्यातून त्यांचे वय, त्यांचा आजार आणि घरात लहान…
व्यायाम, म्हणजे नैराश्य घालवणारी संजीवनी !
‘नैराश्य आणि उदासीनता घालवण्यासाठी व्यायाम अत्यंत प्रभावी असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. व्यायामामुळे मनाची स्थिती सुधारणारी आणि भावनांचे नियमन..
ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावर पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी वार्तालाप आणि अमेरिकेतील हिंदूंना मार्गदर्शन
आपले मनच चांगल्या-वाईटाची ग्वाही देत असते. तसेच शास्त्र मार्गदर्शनासाठी सिद्धच आहे. त्या शास्त्रानुसार कर्म करावे.