४ ऑक्टोबर : सनातनच्या संत पू. (श्रीमती) केवळबाई पाटील यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

जळगाव येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (श्रीमती) केवळबाई पाटील यांचा आज ८१ वा वाढदिवस

पू. (श्रीमती) केवळबाई पाटील

२.७.२०१७ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.