नवरात्र व्रताचे प्रकार, त्याची अंगे आणि अन्य शास्त्रीय माहिती

नवरात्रकाळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत.

सावधान ! इस्लाम राष्ट्रनिर्मिती आकार घेत आहे !

वर्ष १९१० मध्ये ‘सारे जहाँ से अच्छा’ या कवितेत जाणीवपूर्वक पालट करून त्या जागी ‘चीनो अरब हमारा हिंदुस्ताँ हमारा। मुस्लिम है हम वतन है सारा जहाँ हमारा ।।’, या २ ओळींचा समावेश करण्यात आला.

‘होली’ संघटनेच्या वतीने पर्वरी येथे आयोजित संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाला प्रारंभ

हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड पीपल (HOLI) म्हणजेच ‘होली’ या संघटनेकडून आझाद भवन, पर्वरी येथे ७ दिवसांच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला ३ ऑक्टोबरला प्रारंभ झाला.

किशोर घाटे  (वय ७४ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे, त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

बाबांची शेवटची वेळ आल्यावर गुरुकृपेमुळे त्यांना संतांचा सहवास मिळाला आणि त्यांनी नामस्मरण करत प्राण त्यागले. हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले. त्यासाठी परम पूज्य डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

आई अंबे, आम्हावर अखंड कृपाछत्र धरी ।

अंबे, माझे आई, जागी तू होई । नतमस्तक होते तव चरणांच्या ठायी ।
देश अन् धर्म यांचे रक्षण करण्या जागी तू होई । जागी तू होई दुर्गे, जागी तू होई ।। १ ।।

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भगवान श्रीनरसिंह आणि श्रीकृष्ण अन् गोपी यांच्या संदर्भात सांगितलेली भावसूत्रे !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी मी काढलेली प्रल्हादाच्या चरित्राविषयीची चित्रे त्यांना दाखवली. ती चित्रे पहात असतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मला उत्स्फूर्तपणे काही अद्भुत सूत्रे सांगितली. ती सूत्रे पुढे दिली आहेत.

स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून भगवतीदेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होणे आणि त्यांना शोधत असतांना काही साधिका समोर दिसणे अन् त्यांच्यातच देवीच्या विविध रूपांचे दर्शन होणे

रात्री मला स्वप्न पडले. मला स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्याची पुष्कळ इच्छा झाली. ‘त्यांच्या माध्यमातून भगवतीदेवीचे दर्शन घ्यावे’, असे वाटून मी भावस्थितीत रामनाथी आश्रमात आले.

प्रा. वेलिंगकर यांच्याकडून प्रत्युत्तरादाखल तक्रार करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

घटनेच्या चौकटीतच बसणार्‍या अधिकारात ही मागणी केलेली असतांना माझी व्यक्तिगत अपकीर्ती आणि चारित्र्यहनन एका विशिष्ट गटाने केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आलेले आहे, असे वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

स्वतःच्या आचरणातून ‘शिष्यभावात कसे रहावे ?’, हे शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘गुरु शिष्याला द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे ईश्वराकडे कसे जायचे ?’, हे शिकवतात. ईश्वर अद्वैताची अनुभूती देतो. गुरूंच्या मार्गदर्शनाविना शिष्याला ईश्वराकडे जाता येत नाही; म्हणून त्यांना शिष्याच्या जीवनात अद्वितीय स्थान आहे.

नवरात्रीच्या कालावधीत झालेल्या दशमहाविद्या यागांच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी सांगत असतांना ‘देवी आश्रमात राहून आम्हा सर्वांचा उद्धार करत आहे’, असे मला वाटत होते. मला त्या संदर्भातील दिव्य अनुभूती हृदयामध्ये जाणवत होती.