Ministry of Maharashtra : महाराष्ट्राच्या मंत्रालयातील अनेक विभाग अस्वच्छ : १९ सप्टेंबरपासून स्वच्छता मोहीम
स्वतःचे कार्यालयही स्वच्छ ठेवू न शकणारे प्रशासन राज्यात स्वच्छता काय राखणार ?
स्वतःचे कार्यालयही स्वच्छ ठेवू न शकणारे प्रशासन राज्यात स्वच्छता काय राखणार ?
श्री गणेशाच्या दर्शनासाठी मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेल्याने काँग्रेसने केली होती टीका
उत्तरप्रदेेशात पावसामुळे २१ जिल्ह्यांतील २३५ गावे यमुनेच्या पाण्यात बुडाली आहेत. या जिल्ह्यांतील ४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. वाराणसीतील गंगा धोक्याच्या चिन्हापासून अवघ्या ४४ सेमी दूर आहे. ८५ घाट आणि २ सहस्र छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! झेंडे फडकावणार्यांना पकडून पुन्हा असे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी शिक्षा करणे आवश्यक आहे !
याचाच अर्थ बांगलादेशात लोकशाही पद्धतीने सरकार येण्याची शक्यता हळूहळू अल्प होऊन देश सैन्याच्याच कह्यात जाणार ! पाकमध्ये जे झाले, तेच बांगलादेशात होणार, हे स्पष्ट आहे !
उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील जुन्या लिपुलेखच्या टेकड्यांवरून पुढील आठवड्यापासून ‘एम्.आय-१७’ हेलिकॉप्टरद्वारे कैलास पर्वताचे दर्शन चालू होणार आहे. या प्रवासासाठी ७५ सहस्र रुपये खर्च येणार आहे.
अमेरिकेचा कोणताही नेता कधीही भारताचा विश्वासू असू शकत नाही, हे भारतियांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे !
रशियाची लोकसंख्या अल्प होत असल्याने चिंतेत असलेल्या पुतिन सरकारने नागरिकांना कार्यालयात काम करतांना शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. याविषयी राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, रशियाच्या नागरिकांचे संरक्षण करणे, हे आमचे प्राधान्य आहे.
इस्रायलचा शेजारी देश लेबनॉनमध्ये पेजर्समध्ये झालेल्या साखळी स्फोटांत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४ सहस्रांहून अधिक जण घायाळ झाले. यांतील ४०० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशात फुटीरतावादी विचार वाढवायचा आहे. त्यांना रक्ताने माखलेला देश पहायचा आहे, असे विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी येथे केले.