‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील मार्गिका १५ दिवसांत खुली !
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.
बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एम्.आय.डी.सी. परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल आस्थापनाच्या कारखान्याला १८ सप्टेंबरला सकाळी भीषण आग लागली.
हिंदूंच्या मिरवणुकींवर धर्मांधांचे आक्रमण आणि पोलिसांकडून हिंदूंचीच गळचेपी, हे नित्याचेच झाले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे !
केरळ उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी करण्याचा आदेश देऊन सत्य जनतेसमोर आणावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !
वंजारपट्टी नाका परिसरात रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आल्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेक होऊ लागल्यावर हिंदूंनी मोठ्या प्रमाणात घोषणा देणे चालू केले.
हा पैसा बांगलादेशाच्या विकासासाठी नव्हे, तर हिंदूंविरुद्ध जिहाद करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे हे साहाय्य म्हणजे बांगलादेशमधील पीडित अल्पसंख्य हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे !
पोलीस हिंदूंचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत, हेच यावरून लक्षात येते. त्यामुळे मिरवणुकीच्या रक्षणार्थ आता हिंदूंनीच संरक्षण पथके सिद्ध केली पाहिजेत !
फलकात काहीही अवैध नसतांना जाणून-बुजून हिंदूंना त्रास देणारे पोलीस हिंदूंची विश्वासार्हता गमावतात, हे लक्षात घ्या !
हिंदु पद्धतीने केलेला विवाह धार्मिक संस्कारांवर आधारित असतो आणि तो केवळ विशिष्ट परिस्थितीतच कायदेशीररित्या केला जाऊ शकतो.
केजरीवाल त्यांच्या सर्व सरकारी सुविधाही सोडणार आहेत. ते कुठे रहाणार आहेत ?, हे अद्याप ठरलेले नाही.