Texas Hanuman Statue : टेक्सास (अमेरिका) येथे भगवान हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीची स्थापना !

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये १८ ऑगस्ट या दिवशी भगवान हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली. भगवान हनुमानाच्या या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. ही अमेरिकेतील तिसरी सर्वांत उंच मूर्ती असल्याचे म्हटले जात आहे.

Global Mpox Cases Rise : जगात ‘मंकीपॉक्स’च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्व विमानतळे आणि आंतरराष्ट्रीय सीमा येथे सतर्क रहाण्याचा आदेश

जगात ‘मंकीपॉक्स’ या रोगाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सीमांसह देशातील सर्व बंदरे अन् विमानतळे यांवर सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकार्‍यांना विदेशातून येणार्‍या प्रवाशांमध्ये ‘मंकीपॉक्स’च्या लक्षणांविषयी सतर्क रहाण्यास सांगितले आहे.

Rajasthan Minor Rape : जोधपूर (राजस्थान) येथे मंदिराबाहेर बालिकेचे अपहरण करून बलात्कार !

सरकारने अशांविरुद्ध जलदगती न्यायायलयात खटला चालवून त्यांना फासावरच लटकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

Muslims in India : मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणणे टाळले !

मुसलमान मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याऐवजी त्यांच्या नसांनसामध्ये भारतद्वेष भिनवणार्‍यांचा सरकारने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

Moradabad Nurse Rape Case : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रात्र पाळीवर असलेल्या परिचारिकेवर डॉ. शाहनवाझने केला बलात्कार !

अल्पसंख्य असलेले बलात्कारांसारखे गुन्हे करण्यात मात्र बहुसंख्य ! अशांना शरियत कायद्यानुसार भूमीत खड्डा खणून त्यांना कंबरेपर्यंत गाडून दगड मारण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटायला नको !

UPSC Lateral Entry : केंद्र सरकारकडून थेट भरतीच्या विज्ञापनावर बंदी !

केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये थेट भरतीविषयी, म्हणजे ‘लॅटरल एंट्री’विषयी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांची भरती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४५ जागांसाठी विज्ञापन प्रसिद्ध केले होते.

Kolkata Teenage Girl Rape Case : ‘मुलींनी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे’, ही कोलकाता उच्च न्यायालयाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाकडून रहित

सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले की, आम्ही पॉक्सो कायद्याच्या योग्य वापरासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करत आहेत आणि न्यायाधिशांनी त्यानुसार त्यांचे निर्णय द्यावेत.

J & K Elections : (म्हणे) ‘कलम ३७० पुन्हा लागू करू आणि पाकशी चर्चा चालू करू !’ – नॅशनल कॉन्फरन्स

अशांना निवडून द्यायचे कि नाही ?, हे आता जनतेनेच ठरवले पाहिजे !

Malaysian PM Anwar Ibrahim : सामाजिक माध्यमांत मलेशियाच्या पंतप्रधानविषयी हिंदुविरोधी माहिती प्रसारित !

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम ३ दिवसांच्या भारत दौर्‍यावर ! भारतातून पसार झालेला जिहादी झाकीर नाईक मलेशियात असून मलेशिया सरकार त्याची पाठराखण करत आहे, यातच सर्व काही येते !

SC On Women Doctors Safety : महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करा !

सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यपद्धती सुचवण्यासाठी या दलाची स्थापना केली. यात विविध पार्श्‍वभूमीचे डॉक्टर असणार आहेत.