
नवी देहली – देहलीतील तीस हजारी न्यायालयाने एका कुत्र्यावर आम्ल फेकणार्या ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. घटना वर्ष २०२० ची असून यात कुत्र्याचा एक डोळा भाजला होता. शिक्षा सुनावतांना दंडाधिकारी रिचा शर्मा यांनी सांगितले की, ही घटना विवेकाला धक्का देणारी आणि अमानवीय आहे.
न्यायालयाने भा.दं.वि. ४२९ अन्वये १० सहस्र रुपये आणि प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत ५० सहस्रे रुपये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास ३ मासांची शिक्षा वाढवली जाईल. १४ मार्च २०२४ या दिवशी आरोपी महेंद्रसिंह याला दोषी ठरवण्यात आले होते. या खटल्यातील सरकारी अधिकार्याने दोषीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली होती.
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !