भारतासमोर असलेला धोका !

गोर्‍या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरितींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार आणि ज्या चालीरिती आवडतील, त्या चांगल्या आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट ! अरेरे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा तो कोणता ?

अहंपणा नष्ट करण्यासाठी श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा !

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे, हे समजून समाधानात रहा. वाईटाविषयी कंटाळा किंवा सुखाविषयी आसक्ती नको.

लोखंड तापलेले असून अखंड भारत घडवण्यासाठी जोरात प्रहार करा !

धर्माकरता आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व अन् अखंडता यांसाठी केलेल्या त्यागापेक्षा कोणताही त्याग मोठा नाही. अखंड भारताची स्थापना करण्यासाठी होणार्‍या धर्मयुद्धामध्ये सामील होणे, हा हिंदूंसाठी आनंदाचा क्षण असेल.

अहिल्यानगर येथे मौलाना आणि धर्मांध यांच्याकडून अल्पवयीन हिंदु मुलाच्या धर्मांतराचा प्रयत्न !

मुसलमान धर्मात येण्यासाठी बाळजोरीने नमाजपठण, अजान करण्यास शिकवले ! हिंदूंनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या ! अशा घटना थांबण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’चा कायदा लागू करण्याची मागणी संघटितपणे करा !

व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !

काही कारणामुळे व्यायाम करण्याचा एखादा दिवस चुकला, तर ठीक आहे. व्यायाम शक्य तितक्या लवकर पूर्ववत् चालू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करण्यासाठी एक वेळ निश्चित करा आणि ‘निर्धारित वेळेत आपोआपच व्यायाम कसा होतो ?’, हे अनुभवून त्याचा आनंद घ्या !

भगवंताच्या कृपाशक्तीचे महत्त्व !

साधकाने विचार केला पाहिजे की, ज्या महापुरुषांनी भगवंताच्या इच्छेवर स्वत:ला सोडून दिले आहे, त्यांच्या जीवनात कधी निरुत्साह आणि निराशा येते का ? ते कुठल्याही परिस्थितीत भगवंताखेरीज दुसर्‍या व्यक्तीला किंवा पदार्थाला स्वतःचे मानतात का ?

घटनात्मक लोकशाहीला दायित्वशून्य विरोधी पक्ष हानीकारक का आहे ?

‘लोकशाहीमध्ये भक्कम आणि परिणामकारक विरोधी पक्ष असावा’, असे विधान आपण करतो; परंतु कोणत्या प्रकारचा विरोधी पक्ष याविषयी आपण अधिक चर्चा करत नाही. केवळ संख्याबळ, म्हणजे भक्कम विरोधी पक्ष अशी व्याख्या आहे का ?

भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !

पितृलोक असला पाहिजे. तेथे नित्य पितरांचे वास्तव्य असते. हे नित्य पितर विश्वाकडे नजर लावून बसलेले असतात. तेथून ते सज्जनांना साहाय्य आणि दुष्टांना शिक्षा करतात.

निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी बिंदूदाबनाचे उपचार करत असतांना पुणे येथील पू. (सौ.) संगीता महादेव पाटील यांना आलेल्या अनुभूती !

श्री. जोशी माझ्यावर बिंदूदाबनाचे उपचार करत असतांना ‘त्यांचा हात म्हणजे गुरुदेवांचा हात आहे’, असे मला जाणवले. त्यांनी उपचार केल्यावर माझे पोट दुखायचे थांबले.

वृत्तपत्रांत सातत्याने विविध विषयांवर अभ्यासपूर्ण पत्रे आणि लेख लिहिणारे मुंबई येथील कै. जयेश श्रीकांत राणे (वय ४१ वर्षे) !

‘१८.७.२०२४ या दिवशी भांडुप (मुंबई) येथील जयेश श्रीकांत राणे (वय ४१ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहारांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.