भारताच्या अधोगतीचे नेमके कारण !
‘स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या पिढ्यांना ‘देव नसतोच’, असे शिकवल्यामुळे त्या भ्रष्टाचारी, वासनांध, राष्ट्र आणि धर्म प्रेम नसणार्या झाल्या आहेत.’
‘स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या पिढ्यांना ‘देव नसतोच’, असे शिकवल्यामुळे त्या भ्रष्टाचारी, वासनांध, राष्ट्र आणि धर्म प्रेम नसणार्या झाल्या आहेत.’
या वेळी त्यांनी ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देण्याचा आणि जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू’, असे उपस्थितांनी सांगितले.
फेब्रुवारी २०२३ मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, करवसुलीची नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव देऊनही विमानतळाने करभरणा केलेला नाही, असेही आस्थापनांच्या व्यवस्थापकांना दिलेल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण सजावटीकरिता विविध रंगांची फुले वापरण्यात येतात. दर्शनाला आलेले भक्त सेवा म्हणून यात सहभागी होत असतात
‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या माझ्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात ‘डाव्यांनी (साम्यवाद्यांनी) पाश्चिमात्य संस्कृतीच्या विध्वंसासाठी योजना आखून १०० हून अधिक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून…
नागरिकांवर अशी पाळी आणणारे पोलीस आणि प्रशासन काय कामाचे ?
शिक्षण, न्यायव्यवस्था, प्रशासन, राजनीती, अर्थ, संरक्षण यांसह प्रसारमाध्यमे, साहित्य आदी सर्वच क्षेत्रांत भारत पुन्हा संपन्न होण्यासाठी भारतियांनी कंबर कसणे, हाच स्वातंत्र्यदिनासाठी संकल्प ठरेल !
बांगलादेशात सध्या चालू असलेल्या हिंदूंच्या हत्या दुर्दैवी असून हिंदूंना कुणी वाली राहिला नाही. त्यामुळे भारत सरकारने तात्काळ बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्यावे आणि त्या सर्व हिंदूंना भारतात आणून प्रस्थापित करावे.
आज १५ ऑगस्ट, म्हणजे महर्षि अरविंदांचा जन्मदिवस अर्थात् जयंती ! एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात या भारतवर्षात दोन महर्षी होऊन गेले, एक महर्षि दयानंद सरस्वती आणि दुसरे महर्षि अरविंद ! त्यापैकी एका लोकोत्तर महर्षींच्या चरित्रचिंतनासाठीचा हा लेखनप्रपंच !
अनेक वर्षांचा अंधःकार संपवून देश परत एकदा स्वतंत्र झाला होता. मागील अनेक पिढ्यांच्या गुलामगिरीने काहीशी निबर झालेली मानसिकता पालटण्याचे मोठे आव्हान समोर होते. विभाजन झालेले आहे; पण ते कुठल्याही निकषांवर नाही.