पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कठोर होत नाहीत, हे त्यांना निवडून देणार्या हिंदूंना लज्जास्पद !
घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कठोर होत नाहीत, हे त्यांना निवडून देणार्या हिंदूंना लज्जास्पद !
पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना अनुज्ञप्ती देऊ नये. येथे सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पांच्या विस्ताराला अनुज्ञप्ती देऊ नये.
‘चर्च आणि मशीद येथे धर्मशिक्षण दिले जाते. याउलट मंदिरात केवळ दर्शन घेतात; म्हणून धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची स्थिती वाईट झाली आहे.’
यातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते !
आषाढ अमावास्या (४.८.२०२४) या दिवशी शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. सुरभी कामत हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. आपला स्वतःचा इतिहास लपवून दुसराच इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे, असे विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर यांनी केले आहे.
तालुक्यातील बळवंतनगर, बांदा येथे अवैधरित्या वास्तव्य केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक महंमद शांतो सलीम सरकार (वय २० वर्षे) हा ३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.
पुरुष म्हणून नैसर्गिक प्रकृतीने जन्मलेल्या व्यक्तीचे शस्त्रक्रियेने लिंग पालटले, तरी त्या व्यक्तीची निसर्गदत्त क्षमता पालटत नाही. त्यामुळे महिला स्पर्धक म्हणून खेळणार्या अशा ‘पुरुषां’ना अपात्र ठरवणे, हेच नैसर्गिक न्यायाचे ठरेल.
हे दीपा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.