आजचा वाढदिवस : कु. सुरभी कामत

आषाढ अमावास्या (४.८.२०२४) या दिवशी शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. सुरभी कामत हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. सुरभी कामत

कु. सुरभी कामत हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !