फलक प्रसिद्धीकरता
प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. आपला स्वतःचा इतिहास लपवून दुसराच इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे, असे विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर यांनी केले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
- Hindu Hatre DMK : (म्हणे) ‘प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही !’ – द्रमुकचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर
https://sanatanprabhat.org/marathi/821024.html