कैलास आश्रम महासंस्थानचे जयेंद्रपुरी महास्वामी आणि हरिहरपूर मठाचे जगद्गुरु श्री श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामी यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आशीर्वाद !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘कैलास आश्रम महासंस्थान’चे जयेंद्रपुरी महास्वामी आणि हरिहरपूर मठाचे जगद्गुरु श्री श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांचा एका कार्यक्रमात सत्कार केला.


येथील पूर्णप्रज्ञा नगरातील श्री रामांजनेय मंदिराच्या बांधकामासाठी पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी हा सत्कार करण्यात आला.
Today Jagadguru Acharya Mahamandaleshwar Sri Jayendra Puri Mahaswamiji, Kailash Ashram, Bengaluru & Srimajjagadguru Shankaracharya
Sri Sri Swayam Prakash Sachidananda Saraswati Mahaswamiji, Hariharpur Mutt felicitated Sri Mohan Gowda, State Spokesperson of @HinduJagrutiOrg (1/2) pic.twitter.com/Wfi83tbS1l— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@MohanGowda_HJS) July 15, 2024
या वेळी जगद्गुरु श्री श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामी यांनी आशीर्वाद दिले, तसेच ‘हिंदु जनजागृती समिती राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अखंड कार्यरत आहे. समितीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद्गार काढले.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण