रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्याशी झालेली अविस्मरणीय आणि आनंददायी भेट !
पू. आजींनी रुग्णाईत असूनही स्वतःहून आसंदीतून उठून उभे राहून साधकाला प्रेमाने एक भेटवस्तू देणे आणि साधकाला पू. आजींच्या सहवासातील निरपेक्ष प्रेम आणि तेथील आनंदी वातावरण यांमुळे ‘तेथून निघावे’असे न वाटणे