महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र सिद्ध केल्याचा प्रकार उघडकीस !

पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याने गुन्हेगार सर्रास गुन्हे करतात. पोलीस त्यांची व्यवस्था केव्हा सुधारणार ?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘ऑनलाईन’ अर्ज भरतांना शुल्क आकारणार्‍या २ ‘नेट कॅफे’ चालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

या योजनेसाठी अर्ज भरतांना येथील सात रस्ता परिसरातील दोन ‘नेट कॅफे’ चालकांनी लाभार्थी महिलांकडून १०० रुपये आणि २०० रुपये शुल्क आकारल्याच्या प्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकांविरुद्ध ६ जुलै या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे !

कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी ३३ फूट ५ इंच इतकी नोंदवली गेली असून तिची वाटचाल आता ३९ फूट या इशारा (पाणी अधिक वाढल्याचे संकेत) पातळीकडे चालू आहे.

श्री केदारलिंग देवस्थान येथील श्री यमाईदेवी मंदिरात चोरी !

गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून चोरांना कायद्याचा धाक नसल्याचे हे लक्षण आहे ! तरी या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर पायी चालणार !

शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर असे ५ किलोमीटर अंतर चालणार आहेत.

मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

अतीवृष्टीमुळे मंत्रालयासह मुंबईतील शासकीय कर्मचार्‍यांना कार्यालये सोडण्याचे निर्देश !

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : खगोलशास्त्र

विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.’

गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक

गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो !

धर्माधांचा ‘कोचिंग जिहाद’ जाणा !

नवी देहली येथील जे.एम्.डी. कोचिंग सेंटरमध्ये मुसलमान शिक्षक रिझवान हिंदु विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद करत देवाची पूजा करायचे सोडून अल्लाची पूजा करण्यास आणि कुराण वाचण्यास सांगत होता.

संपादकीय : फ्रान्समधील हिंसाचार !

जगात जिहादी आतंकवाद गेल्या अनेक दशकांपासून तापदायक ठरला आहे. आता जिहादी मानसिकताही तापदायक ठरत आहे, हे युरोपमधील स्थितीवरून लक्षात येते.