Rishi Sunak Defeated : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारूण पराभव !

ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील हिंदूंसाठी काहीही केले नाही आणि भारतविरोधी खलिस्तान्यांविरुद्धही कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्या पराभवाचे भारतियांना दुःख वाटणार नाही !

Bridge Collapsed Bihar : बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला

ब्रिटिशांनी बांधलेले पूल १०० वर्षांनंतरही चांगल्या स्थिती रहातात, तर स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आलेले पूल १० वर्षेही टिकत नाहीत, हे भारतियांना आणि सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

IMA Chief Apologizes : ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. अशोकन् यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाची क्षमायाचना !

पतंजलीच्या उत्पादनांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर केली होती टीका !

Supreme Court : गुन्हेगार जन्माला येत नाहीत, तर निर्माण होतात ! – सर्वोच्च न्यायालय

‘गुन्हेगार भविष्यात सुधारू शकत नाहीत’, असे मानता येणार नसल्याचेही मत व्यक्त !

Assam Hate Speech : कट्टर इस्लामी धर्मगुरु मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरी यास अटक !

आसाम पोलीस आणि प्रशासन यांच्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे प्रकरण  

Free Palestine Banners : ऑस्‍ट्रेलियाच्‍या संसदेच्‍या छतावर ‘फ्री पॅलेस्‍टाईन’चे फलक !

पॅलेस्‍टाईनमधील लोकांसाठी जगभरातील मुसलमान राजकारणी त्‍यांचा पक्ष आणि अन्‍य गोष्‍टी विसरून पाठिंबा देतात. हिंदु लोकप्रतिनिधी कधी हिंदूंच्‍या समस्‍यांसाठी असे संघटित होतात का ?

Pala Santosh Kumar : तमिळनाडू सरकारकडून हिंदुत्वनिष्ठ नेते पाला संतोष कुमार यांना अटक !

गोव्यात नुकत्याच झालेल्या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘तमिळनाडूतील द्रमुक सरकारने २०० हिंदु मंदिरे पाडल्याची दिली होती  माहिती !

युक्रेन युद्ध संपवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान पुतिन यांनी गांभीर्याने घेतले !

रशियाने अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान गांभीर्याने घेतले आहे.

भ्रमणभाषच्या ‘रिचार्ज प्लॅन’ची दरवाढ अल्प करण्याच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारचा नकार !

देशातील प्रमुख दूरसंचार आस्थापनांनी काही दिवसांपूर्वी भ्रमणभाषच्या ‘रिचार्ज प्लॅन’च्या किमती ११ ते २५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. केंद्र सरकार किंवा दूरसंचार नियामक असलेल्या ‘ट्राय’ने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

कॅनडामध्ये पुन्हा खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयासमोर काढली फेरी !  

कॅनडातील खलिस्तान्यांना धडा शिकवण्यासाठी कॅनडातील नागरिकांनीच आता प्रयत्न केले पाहिजेत !