रशियाने भारताला ३६ सहस्रांहून अधिक ‘एके-२०३ असॉल्ट रायफल्स’ दिल्या !
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाच्या दौर्यावर जाणार आहेत. ८ ते १० जुलै या कालावधीत ते २ देशांना भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाच्या दौर्यावर जाणार आहेत. ८ ते १० जुलै या कालावधीत ते २ देशांना भेट देणार आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर येथील परिसर विस्तीर्ण करण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली आहे. नगरपालिकेने पोलीस प्रशासनासह प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटवले.
नवीन ग्रंथालयांना शासन अनुदान देत नाही आणि जी ग्रंथालये पत्र्याच्या पेटीत चालू आहेत, ती अनुदान घेत असतात. त्यामुळे ग्रंथालयांना अनुदान देण्यासंदर्भात राज्य सरकारची नेमकी भूमिका काय ?
वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकर्यांची होणारी हानी आणि वन्य प्राण्यांच्या आक्रमणात मृत किंवा घायाळ झालेल्यांच्या साहाय्याविषयी शासन गंभीर आहे. पीक हानीभरपाई मर्यादा ६ सहस्रांवरून ५० सहस्र रुपये करण्यात आली.
पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीविषयी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
‘सिडको आणि राज्य सरकार यांच्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे दलाल, भ्रष्ट अधिकारी बसले आहेत. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत. सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत’, असे विधान भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत मांडले.
आदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांतील गैरव्यवहाराचे प्रकरण
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.
शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्यामुळे पर्यटनस्थळ परिसरांमध्ये कलम १६३ लागू करावे लागणे दुर्दैवी !
हिंदु जनजागृती समितीने येथील प्रांत कार्यालयाद्वारे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.