गुरुदेवजी की कृपा से मिली सद्गुरु की कृपा अनमोल ।

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कु. मनीषा माहुर यांनी अर्पण केलेले काव्यपुष्प येथे देत आहोत.

कलियुगातील संजीवनी असलेल्या गुरुकृपायोगामुळे साधक स्वतःच्या जीवनात विविध योग शीघ्रतेने साध्य करू शकणे !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विशद केलेला ‘गुरुकृपायोग’ ही एक प्रकारची किमयाच असल्याची अनुभूती येत आहे. ‘त्यांनी केवळ गुरुकृपेने सर्व योगांच्या अनुभूतींची वाट मोकळी करून दिली आहे’, असे अनुभवण्यास येते. ते कसे ?, ते पाहूया !

सद्गुरूंचे प्रमुख कार्य, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शांती आणि समाधान यांची स्थापना करणे

‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…

साधक रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना त्याच्या विचारप्रक्रियेत टप्प्याटप्प्याने झालेले पालट !

‘मी २ वेळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आलो होतो. त्या वेळी माझ्या लक्षात आलेले माझ्या विचारप्रक्रियेतील पालट येथे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर कर्करोगासारख्या गंभीर आजारपणाला खंबीरपणे सामोर्‍या जाणार्‍या सौ. संगीता श्रीकांत चौधरी !

ज्येष्ठ अमावास्या (५.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. संगीता श्रीकांत चौधरी यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.