महागाईच्या विरोधात विरोधकांची निदर्शने !
राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी निदर्शने केली.
राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी निदर्शने केली.
त्याने त्याच्या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले आहे.
‘आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवे, तेथे कचरा करू नये’, या साध्या गोष्टीचीेही जाण नसणे भारतियांना लज्जास्पद !
उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन म्हणाले की, ५६ वर्षांची परंपरा म्हणून दुपारच्या विसाव्याची सेवा आमच्याकडून व्हावी; म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. गुन्हा नोंद होणे म्हणजे आमच्यासह ग्रामस्थांवर अन्याय आहे.
‘जोपर्यंत आमचे सर्व लोक परत येत नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न सोडवत रहाण्याचा माझा मानस आहे,’ असे जयशंकर यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.
जर हे आक्रमण निहंग शिखांनीच केले असेल, तर अशा खलिस्तान्यांवर आता बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात माहिती दिली.
यावरूनच धर्मांधाची वासनांध मनोवृत्ती दिसून येते !
सर्वसामान्य वीज ग्राहकांना ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ नाही !
हिंदुस्थान पेट्रोलियमकडून ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ या अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर बसस्थानकावर ३ जुलैला ‘स्वच्छता पंधरवडा २०२४’ हा उपक्रम राबवण्यात आला.