तोतया पोलीस बनून फसवणार्‍या धर्मांधाला अटक

आरोपीकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र, नियुक्ती पत्रे, पोलीस वापरतात तशा एकूण ३० वस्तू आढळून आल्या.

मध्य रेल्वेचा जम्बो ब्लॉक

मध्य रेल्वेने फलाटाच्या विस्ताराची कामे हाती घेण्यासाठी ३० मे च्या मध्यरात्रीपासून ६३ घंट्यांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. आस्थापनांकडून कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची मुभा !

पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या !

बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली.

खडकवासला धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा !

महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा आणि अल्प दाबाने असल्याने पाण्यासाठी खासगी टँकरची मागणी वाढली आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत तीन शाळा अनधिकृत !

अनधिकृत शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !

सातारा येथील उद्योजक वीज दरवाढीविरोधात आक्रमक !

महावितरणाच्या गलथान कारभाराविषयी आतापर्यंत उद्योजक सामंजस्याची भूमिका घेत होते; मात्र महावितरण आता वीज नियामक आयोगाच्या साहाय्याने लघु, मध्यम आणि मोठे उद्योग संपवण्यासाठी काम करत असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त केला जात आहे.

कुठे पाश्‍चात्त्यांचे विज्ञान, तर कुठे परिपूर्णता गाठलेले हिंदु धर्मातील विज्ञान !

आकाशातील ग्रहांविषयी विज्ञान जो शोध घेते, तो केवळ भौतिक दृष्टीने आहे. याउलट हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसोबत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते.