१ जून : सनातनचे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांचा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

चेन्नई येथील सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांचा आज ८० वा वाढदिवस !

१०.१२.२०२० या दिवशी संतपदी विराजमान

पू. पट्टाभिराम प्रभाकरन्

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.