महिलेचा विनयभंग केल्याचे प्रकरण

भाईंदर – भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या विरोधात एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी उत्तन येथे ही घटना घडली होती. संबंधित महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती.

तक्रारदार महिला पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होती; मात्र पक्षात फूट पडल्यानंतर तिने राजीनामा दिला. आता ती सामाजिक कार्य करत आहे. भाईंदरच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्प, तसेच इतर स्थानिक सूत्रांवरून त्यांचा माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासमवेत वाद होता.
संपादकीय भूमिकाख्रिस्त्यांचे खरे स्वरूप लक्षात घ्या ! |
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
पनवेल येथील वलप ग्रामपंचायतीमध्ये आढळल्या २ सहस्र ६६० बनावट जन्मनोंदी !
राज्यातील साखर उद्योग संकटात !