Israeli Embassy Advised Citizen : इस्रायली नागरिकांनी भारतातील सुंदर समुद्रकिनार्यांना भेट द्यावी !
भारतातील इस्रायलच्या दूतावासाने मालदीवला प्रत्युत्तर देत केले आवाहन !
भारतातील इस्रायलच्या दूतावासाने मालदीवला प्रत्युत्तर देत केले आवाहन !
देशात २ जून या दिवशी ‘अमूल’ने त्याच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केल्यानंतर आता देशातील सर्वांत मोठे दूध आस्थापन ‘मदर डेअरी’ने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे.
युक्रेन-रशिया युद्धात चीन रशियाला पाठिंबा देत आहे. चीन रशियाला शस्त्रे पुरवत आहे. चीनच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी येथे सांगितले.
२ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य देश बनणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. २०२५-२०२६ या कालावधीसाठी पाकिस्तानची निवड होणार आहे. ६ जून या दिवशी पाकिस्तानच्या सदस्यत्वाची घोषणा केली जाऊ शकते.
भारतातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून या दिवशी लागणार आहे. त्यापूर्वी मतदानोत्तर चाचणीमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने या अंदाजावर एक वृत्त प्रकाशित केले आहे.
बांगलादेशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात तस्करी होते, हे जगजाहीर असतांना भारत त्यांंचा निःपात का करत नाही ?
जियानफेंग पुढे म्हणाले, ‘‘अमेरिका ‘नाटो’ची (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ची ) ‘एशिया-पॅसिफिक’ आवृत्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले की, टोल दरात प्रतिवर्षी वाढ करण्यात येत असते.
विस्तारवादी चीन तैवानला घशात घालू पहात आहे. त्याला रोखण्यासाठी आता जागतिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक !