गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.

‘थुंकी जिहाद’चा नवा प्रकार जाणा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील एका केशकर्तनालयामध्ये हिंदु ग्राहकाच्या चेहर्‍याचे मर्दन (मसाज) करतांना झैद नावाच्या मुसलमान कर्मचार्‍याने स्वतःची थुंकी वापरल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय : वाढते रेल्वे अपघात चिंताजनक !

रेल्वे खात्याने जुनी आणि कालबाह्य यंत्रणा हटवून नवीन अद्ययावत यंत्रणांचा वापर करून अपघात टाळावेत !

वेदसंस्कृतीचा अभिमान हवा !

केवळ बुद्धीप्रमाण्यवाद्यांच्या टीकेवर अंधविश्वास न ठेवता तरुणांनी सनातन वैदिक हिंदु धर्माविषयी  मनामध्ये जिज्ञासा ठेवून त्याचा सखोल अभ्यास करावा आणि नंतरच या प्राचीन धर्माविषयी मत सिद्ध करावे.

पर्यावरणाचा समतोल राखण्याचे दायित्व पार पाडा !

प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. ‘आपण सारे वसुंधरेचे सेवक आहोत’, याचे भान ठेवायला हवे. आपण कितीही प्रगती केली, तरी निसर्गाची शक्ती अफाट आहे.

ख्रिस्ती समाजाने धर्माच्या आधारावर मतदान करणे, ही गोष्ट अजिबात नवीन नाही !

वर्ष २०२४ च्या निवडणुकीनंतर आम्ही भानावर आलो, ही वास्तवामुळे झालेली उपरती शाश्वत ठरो ! वर्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल.

विदेशात हिंदूंची दु:स्थिती आणि वाढते धर्मांतर !

कुणाचेही मुसलमानांवर चाबूक ओढण्याचे धाडस नाही. जो अन्याय सहन करत आला आहे तो हिंदु ! त्याच्या रक्षणाचा कुणी वाली नाही.

निर्जला एकादशीचे माहात्म्य !

 या व्रताने मनशुद्धी आणि आरोग्य प्राप्ती होते अन् भक्तीभाव वाढतो. भगवान कृष्णाने पांडव, कुंती, द्रौपदी यांना व्रत महत्त्व सांगितले आहे. याचेच आचरण आज सर्व वारकरी संप्रदाय करतो.