परमात्म्यापासून विमुख झाल्यामुळे दुःख होणे 

प्रतिकात्मक छायाचित्र

‘दुःख परमात्म्याकडून येत नाही, तर परमात्म्यापासून विमुख झाल्यामुळे येते; म्हणून प्रामाणिकपणे, तत्परतेने आणि पूर्ण स्नेहाने परमात्म्याकडे या. अंतर्मुख व्हा. परमात्म्याचे सुख मिळवा आणि सर्व दुःखांपासून कायमचे मुक्त व्हा.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)