Bangladeshi MP Murder In WB : बेपत्ता बांगलादेशी खासदाराची बंगालमध्ये हत्या : ३ बांगलादेशींना अटक

भारतात ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशाचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा मृतदेह कोलकात्यातील एका सदनिकेत आढळून आला. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंड यांच्याकडून पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता ; इस्रायल संतप्त !

इस्रायल-हमास युद्धावर लगाम लावण्यासाठी नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता देण्याची औपचारिक घोषणा केली आहे. या देशांकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याविषयीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

BJP To Get 300 Seats : भाजपला ३०० हून अधिक जागा मिळतील !

भारतातील सार्वत्रिक निवडणुका स्थिर वातावरणात चालू आहेत, अन्यथा जगभरातील इतर देशांमधील निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला.

22 Murder Accused Arrested : श्रीराममंदिरात दर्शनासाठी आलेल्या २२ हत्या करणार्‍या आरोपीला अटक

तो साधूचा वेश परिधान करून श्रीराममंदिरात दर्शनासाठी आला होता. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून तिवारी श्रीराममंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. 

महापालिकेच्या वतीने शहर वाहतुकीसाठी मिरज येथे इ-बसेस चालू करणार ! – शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड मनपा

‘महापालिकेच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड येथील शहर वाहतुकीसाठी इ-बसेस चालू करणार असून त्या बसेससाठी मिरज येथे आगार (डेपो) चालू करणार आहोत. यामध्ये इलेक्ट्रीक बसेससाठी चार्जिंग पॉईंट आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत.

मराठी भाषा धोरणाच्या कार्यवाहीसाठी मराठी भाषा विभागासाठी निधीचे प्रावधान करण्याची मागणी !

मराठीतून उच्च शिक्षण देण्याच्या निर्णयाची कार्यवाही करण्यासाठी पाठ्यपुस्तके आणि पूरक ग्रंथ यांच्या निर्मितीसाठी मराठी ग्रंथ निर्मिती मंडळाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी ‘भाषा सल्लागार समिती’ने राज्यशासनाकडे केली आहे.

निवडणुकीच्या कामामुळे नवी मुंबई महापालिकेचे कार्यालयीन कामकाज विस्कळीत !

कामकाज कधीपासून चालू होईल, याची पूर्वकल्पना महापालिकेने नागरिकांना का दिली नाही ?

राष्ट्रविरोधी भूमिकेप्रकरणी निलंबित विद्यार्थ्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी नाकारली !

राष्ट्रविरोधी भूमिका आणि गैरवर्तन यांप्रकरणी टाटा समाज विज्ञानसंस्थेने (टिस) २ वर्षांसाठी निलंबित केलेल्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी नाकारली आहे.

वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथील जागा ‘वक्फ’ने बळकावल्याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गाव बंद !

वक्फ बोर्डाला कायद्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत.

सांगली महापालिकेची नालेस्वच्छता युद्धपातळीवर चालू !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेस्वच्छता युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत ६० टक्के नाले स्वच्छ करण्यात आले आहेत