राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !

३ दिवसांत पुण्यात ३२ विविध आस्थापनांचे परवाने निलंबित !

पुणे – कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवत मागील ३ दिवसांत एकूण ३२ विविध परवाना कक्ष अनुज्ञप्ती बंद केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.