‘अक्षय्य तृतीयेला दान करण्याची धर्मपरंपरा आहे. खरे पहाता साधक गुरूंना दान करू शकत नाही; कारण साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल.’ – (पू.) श्री. संदीप आळशी (२७.४.२०१७)