‘मुसलमान असुरक्षित आहेत’ म्हणणारे आता कुठे आहेत ?

फलक प्रसिद्धीकरता

भरुच (गुजरात) येथे अल्ताफ हुसेन शेख नावाच्या मुसलमान तरुणाने रस्त्यावरून चालत जाणार्‍या ६ जैन साध्वींवर आक्रमण केले. आक्रमण करण्यापूर्वी आरोपी तरुण बराच वेळ जैन साध्वींचा पाठलाग करत होता.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/797958.html