आजचा वाढदिवस

वैशाख कृष्ण षष्ठी (२९.५.२०२४) या दिवशी पुणे येथील चि. मल्हार जयेश बोरसे याचा ३ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

चि. मल्हार बोरसे

चि. मल्हार जयेश बोरसे याला ३ र्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !