Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !
जनतेला असा निर्णय घ्यावा लागणे, हे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
जनतेला असा निर्णय घ्यावा लागणे, हे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ‘इंडि’ आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे (ठाकरे गट) विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले.
कला आणि संस्कृती मंत्री अन् कला अकादमीचे दायित्व सांभाळणारे गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची भेट घेऊन कला अकादमीच्या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकण्याची सूचना केली होती.
भारतीय लोकशाहीला काळीमा फासणार्या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !
उच्च न्यायालयाने असे सांगूनही सरकारने ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजनेमध्ये संबंधित अधिकार्यांचे दूरभाष क्रमांकाचाच (लँडलाईन नंबरचाच) उल्लेख केला आहे.
४ जूननंतर कुणीही काँग्रेसमध्ये रहाणार नाही. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ४ जूननंतर ‘काँग्रेस ढुंढो’ मोहीम चालू करावी लागणार आहे ! गोव्यासारख्या छोट्या राज्यांकडे काँग्रेसने कायम दुर्लक्ष केलेले आहे.
अवैध गोष्टीवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना पत्रव्यवहार का करावा लागतो ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
वाघनखे आणण्याविषयी आम्ही ४ मे हा दिनांक निश्चित केला होता. त्या दृष्टीने सर्व पत्रव्यवहार झाला. ४ मे या दिवशी येण्याविषयी लिखित मान्यता देण्यात आली; पण जेव्हा आचारसंहिता लागली, तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली.
वर्ष २०२३ मध्ये पर्हर, उंबर्डे, शिळिंब, वारखंड, शिरगाव या ५ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा केला होता. तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे.
पवनराजे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि दोन महिन्यांत निकाल लावावा. सर्व सत्य समोर आणावे, अशी मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.