Muslim Women Attack : मुसलमान महिलांकडून पोलीस ठाण्यातच महिला पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस यांना मारहाण !
बेंगळुरू (कर्नाटक) येथील घटना
बेंगळुरू (कर्नाटक) येथील घटना
शाळा मध्येच सोडून जाणार्या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांना पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात सामावून घेण्याच्या केंद्राच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २ मे या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या कोल्हापूर दौर्यावर आहेत.
विद्यापिठाचा भोंगळ कारभार !
गोव्यातील मुख्य निवडणूक कार्यालयाने मतदारांची अंतिम सूची प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उत्तर गोव्यात ५ लक्ष ८० सहस्र ७१०, तर दक्षिण गोव्यात ५ लक्ष ९८ सहस्र ९३४ मतदार मिळून एकूण ११ लक्ष ७९ सहस्र ६४४ मतदारांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यावर कामे होतात, हे लक्षात आल्याने आता सर्व ठिकाणच्या नागरिकांनी अशी कृती केली, तर प्रशासन काय करणार ? सार्वजनिक कामांसाठी नागरिकांना निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्याची वेळ येते, हे प्रशासनासह लोकप्रतिनिधींना लज्जास्पद !
प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आणि अधिकार्यांच्या डोळ्यांसमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होते, हे आश्चर्यकारक आहे. यासंबंधी न्यायालयात याचिका प्रविष्ट होईपर्यंत प्राधिकरणाचे अधिकारी याविरोधात काहीही करू इच्छित नाही, हे त्याहून धक्कादायक !
‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले