२९ मार्चला रत्नागिरीत जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या विचारांवर एक दिवसांचे चर्चासत्र

भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एकता अन् अखंडता कायमस्वरूपी दृढ करण्याकरता जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी स्वत:चे संपूर्ण जीवन समर्पित केले.

नेपाळहून अल्पवयीन मुलीला बोलावून मुंब्रा येथे अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक !

भ्रमणभाषच्या वापराचे दुष्परिणाम जाणा ! भ्रमणभाषच्या वापरापोटी मुली देशही सोडून एवढ्या लांबवर यायला सिद्ध होतात, हे किती घातक आहे, हे लक्षात घ्या !

केजरीवाल यांच्या अटकेला जर्मनीचा आक्षेप; भारताचे चोख प्रत्युत्तर !

अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारून सत्ता हस्तगत केली. असे असतांना पाश्‍चात्त्य देश आणि प्रसारमाध्यमे यांनी भारतालाच दूषणे देणे, हा त्यांचा निवळ भारतद्वेष आहे !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भ्रमणभाषचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीमध्ये ४ मुलांचा जळून मृत्यू

एका घरात भ्रमणभाषच्या स्फोटामुळे घराला आग लागली. यात ४ मुले आणि त्यांचे आई-वडील गंभीररित्या भाजले.

तालिबानकडून पाकिस्तानी सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त !

पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

मुसलमानांनी मुलांना शिकण्यासाठी मदरशांऐवजी शाळेत पाठवावे !

मुलांना आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता (इंजिनिअर) बनावायचे असेल, तर त्यांना मदरशांऐवजी शाळेत पाठवावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.

मुंबईत मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणार्‍या दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंद !

असा प्रकार अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांजवळ करण्याचे धाडस या महिला करतील का ? हिंदूंच्या भावना दुखावणार्‍या अशांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

भिवंडी येथे क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीच्या चेहर्‍यावर लाकडी पाट मारला !

हिंसक मनोवृत्तीची परिसीमा ! पती-पत्नीचे नाते संपुष्टात येत असल्याचे दर्शवणारी घटना !

बांगलादेशात हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या भूमीवर मुसलमानांकडून अनधिकृतरित्या बांधली जात आहे मशीद !

बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदू आणि त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण करणे भारताचे दायित्व आहे; त्यादृष्टीने सरकारने आता तरी पावले उचलावीत, अशी हिंदूंची मागणी आहे !

India Maldives Relations : भारत आमचा जवळचा मित्र राहील ! – मुइज्जू

भारताला प्रखर विरोध करणारे मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू नरमले !