पत्नीच्या जबड्याचा अस्थीभंग झाला

भिवंडी – जेवण गरम करून न दिल्याचा राग आल्याने पत्नीच्या डोक्यात आणि चेहर्यावर लाकडी पाट मारून तिला गंभीर घायाळ करणार्या पतीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भिवंडी येथील खाडीपार भागात हा प्रकार घडला. महिलेवर अतीदक्षता विभागामध्ये उपचार चालू आहेत. तिच्या जबड्याचा अस्थीभंग झाला आहे. या प्रकरणी महिलेच्या भावाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
संपादकीय भूमिका
|
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !