आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे एका घरात भ्रमणभाषच्या स्फोटामुळे घराला आग लागली. यात ४ मुले आणि त्यांचे आई-वडील गंभीररित्या भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना ४ मुलांचा मृत्यू झाला, तर आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. चार्जरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन भ्रमणभाषचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरात आग लागली आणि ती संपूर्ण घरात पसरली. यात मुले अडकली आणि त्यांना वाचवतांना त्यांचे आई-वडील भाजपले. या सर्वांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !