वीर संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळ परिसरातील पथदीप गेले चोरीला !
माण तालुक्यातील कारखेल येथे वीर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. काही दिवसांपूर्वी या समाधी परिसरातील हायमास्टचे पथदीप चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
माण तालुक्यातील कारखेल येथे वीर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. काही दिवसांपूर्वी या समाधी परिसरातील हायमास्टचे पथदीप चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या अशा व्यक्तींचा भरणा पोलीस दलात होणे लज्जास्पद !
ठाकुर्ली जवळील कचोरे गाव भागातील गावदेवी मंदिरात चोरी झाली आहे. २ अज्ञात चोरट्यांनी दुपारी २ वाजता मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात बंदिस्त झाला आहे.
महिलांवर अत्याचार करणार्या सर्वच प्रकरणांचे अशा प्रकारे निकाल लावले तरच महिलांवरील अत्याचार थांबतील !
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने युवकाच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. युवकाला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्याच्यावर उपचार चालू आहेत.
१ मास होऊनही महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करणार्यांची नोंद घेतली न जाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद आहे !
वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. तालुक्यातील २७ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी ७ गावांनी टँकरची मागणी केली आहे.
नदीचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, नदी पात्र स्वच्छ राहील गाळाने भरणार नाही यासाठी आपल्याला नदीबरोबरच नातं अधिक घट्ट करावे लागेल.
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.
सध्याच्या घडीला राज्यातील अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे आदी ठिकाणी सर्रास बिअरबार, दारू दुकाने, चायनीज पदार्थ विक्री, मांस विक्री दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येतात.