परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्म ज्ञानाद्वारे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील वक्त्यांची गुणवैशिष्ट्ये शोधण्यास सांगणे आणि त्याद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याच्या एका नव्या पैलूची ओळख करून देणे

पूर्वी असे सूक्ष्म परीक्षण मी कधी केले नसल्याने माझ्यासाठी हा विषय नवीन होता. गुरूंचा आशीर्वाद असल्याने ही सेवा माझ्याकडून सहजतेने पूर्ण झाली. त्यातून वक्त्यांची गुणवैशिष्ट्ये सूक्ष्मातून अभ्यासण्याच्या एका नवीन पैलूची ओळख परात्पर गुरु डॉक्टरांमुळे झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

जे व्यष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी नामजप करणे महत्त्वाचे आहे; पण जे समष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी ‘सेवा करणे’ फारच महत्त्वाचे आहे.

‘श्री दक्षिणामूर्ती स्तोत्र’ ऐकत असतांना फोंडा, गोवा येथील कु. अपाला औंधकर हिला आलेली शिवतत्त्वाची अनुभूती

‘श्री दक्षिणामूर्ती स्तोत्र’ ऐकतांना आरंभी शिवाचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले. नंतर मला शिवाची जटा दिसली. त्या जटेतून मोठा ‘ॐ’ बाहेर पडला. तो पुष्कळ तेजस्वी होता. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण पांढरा प्रकाश आला.

पुणे येथील सौ.अर्चना चांदोरकर यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि आजारपणात त्या अनुभवत असलेली गुरुकृपा !

गुरुदेवांनीच मला लक्षात आणून दिले, विज्ञापनाची सेवा तुझ्या एकटीची नसून अनेक जिवांची सेवा या एका विज्ञापनामध्ये सामावली आहे. त्या सर्वांचीच सेवा माझ्या चरणी समर्पित होत आहे. तेव्हापासून माझ्यामध्ये सर्व साधकांप्रती कृतज्ञताभाव जागृत होऊ लागला.

पुणे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारवाड्याची दुरवस्था !

मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !

Pakistan Suicide Attack : पाकिस्तानात आत्मघातकी आक्रमणात ५ चिनी अभियंते ठार

चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !

खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि हत्या करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

धर्मांधांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नाही, हेच या घटनेतून सिद्ध होते. पोलीस त्यांचा धाक केव्हा निर्माण करणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे २८ मार्चला घोषित करणार ! – अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९९ टक्के जागा अंतिम झाल्या आहेत. २८ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत

मुंबईत तक्रार केल्यावर लाओस देशातील तिघांविरोधात गुन्हा नोंद !

थायलंडमध्ये चांगल्या वेतनाचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओस देशात बेकायदेशिररित्या नेण्यात आले. तेथील बेकायदेशीर कॉलसेंटरमध्ये काम करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले.

पुणे येथे आधुनिक वैद्याची १ कोटी रुपयांची फसवणूक !

ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी फसवणूक रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे ! वाढत्या सायबर चोरीवर पोलीस कधी नियंत्रण आणणार ?