
पेशावर (पाकिस्तान) : पाकच्या खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये ५ चिनी अभियंते आणि १ पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत. चिनी अभियंत्यांचे वाहन बेशम शहरातून जात असतांना हे आक्रमण करण्यात आले. आतंकवाद्यांच्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने अभियंत्यांच्या वाहनाला धडक दिल्यावर मोठा स्फोट झाला. त्यानंतर चिनी अभियंत्यांचे वाहन दरीत कोसळले. पोलीस घटनास्थळी पोचले असून त्यांनी साहाय्य कार्य आरंभले आहे. याविषयी चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
यापूर्वीही ठार झाले होते चिनी नागरिक !
या परिसरात वर्ष २०२१ मध्ये आतंकवाद्यांनी आत्मघातकी आक्रमण केले होते. या आक्रमणात १३ जण ठार झाले होते. त्यांपैकी ९ चिनी नागरिक होते.
संपादकीय भूमिकाचीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे ! |
कारगिल : एक संहारक यशोगाथा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित