रजोनिवृत्तीविषयी पाळायचे साधारण नियम
रजोनिवृत्तीकडे वाटचाल चालू होते, तेव्हा या वायूची अनियमितता वाढायला लागते. अशा वेळी पोट गच्च वाटणे, वात प्रकोप आणि गर्भाशयातील पालट यांमुळे स्त्रीचे विशिष्ट अवयव दुखणे, स्तन दुखणे, पाय दुखणे, अंगावरून न्यूनाधिक जायला लागणे, मूळव्याध हे त्रास व्हायला प्रारंभ होतो.