ब्रिटनने याहून अधिक तरतूद करणे अपेक्षित आहे !
ब्रिटन सरकारने हिंदूंच्या मागणीनंतर देशातील ४०० मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.
ब्रिटन सरकारने हिंदूंच्या मागणीनंतर देशातील ४०० मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.
विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !
विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्कार करणार ?
माझ्या एका नातेवाईकाने त्याच्या वाढदिवसाचे एक छायाचित्र दुसर्या नातेवाईकाला पाठवले होते. दुसर्या नातेवाईकाने मला ते दाखवले.
आद्यशंकराचार्यांकडे एक अनोळखी माणूस ब्रह्मज्ञानाविषयी काही शंका विचारायला आला. आचार्यांनी त्याच्या शंकेचे योग्य समाधान केले. तो दुसर्या दिवशी परत आला.
सकाळी ६ वाजण्याच्या आत उठावे. पोट साफ झाल्यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्यावे.
केंद्र सरकारने कलम ३५६ लावून ‘देहलीत राष्ट्रपती राजवट लावावी’, अशी केजरीवाल यांची मनोमन इच्छा असेल, जेणेकरून ‘केंद्रातील मोदी सरकार कसे लोकशाही धुळीस मिळवत आहे’, असे नॅरेटिव्ह चालवता येईल; परंतु त्यांची मनोकामना पूर्ण करतील इतके पंतप्रधान मोदी दुधखुळे नाहीत, हे त्यांना अजूनही समजलेले नाही.
आपला पैसा, आपल्या देशात होणारे व्यवहार आणि त्यातील पैसा मात्र विदेशी आस्थापनांना अशी स्थिती आतापर्यंत होती. आता मात्र हे टाळता येणे शक्य आहे.
स्वतःला आध्यात्मिक वारशापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेतील जाणूनबुजून मंदिराचा विध्वंस करणे, हा एक भाग आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये बुद्धीहीन हिंसाचार उफाळून आला आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण होऊन त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले आहेत.
काही जणांकडे पाहिल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते; पण पू. आजींकडे पाहिल्यावर अतिशय शांत वाटते.