माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार ‘पर्यावरण सेवा योजना’ !

प्रत्येक वर्षी १ सहस्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ५ वर्षांत ही योजना राबवण्यात येणार आहे. शाळेच्या नियमितच्या वेळेसह आठवड्यातील ३ घंटे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या कामाचे ८ घंटे होण्याची शक्यता !

५० टक्क्यांपेक्षा अधिक पोलीस ठाण्यांतील पोलिसांना १२ घंटे कामावर उपस्थित रहावे लागते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचे ८ घंटे होण्याविषयी मोठी चर्चा झाली; परंतु कोरोना महामारीच्या काळात त्यांना १२ घंटे कामावर यावे लागत होते.

बिसूर (जिल्हा सांगली) येथील अनधिकृतपणे बांधलेल्या मशिदीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण !

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशांवर कारवाई का होत नाही ?

‘मी मंत्री असल्यामुळे सध्या शांतता राखली आहे. मी मंत्री नसतो, तर मी पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते’, असे विखारी विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील ग्रामीण उद्योग मंत्री टी.एम्. अंबरसन यांनी केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

संपादकीय : कालमर्यादेत शिक्षा हवी !

नागरिकांच्या कररूपातील निधीवर डल्ला मारणार्‍यांना कालमर्यादेत शिक्षा होणे अपेक्षित !

गृहकलह माजवणारे केजरीवाल !

‘जर तुमचा नवरा मोदी-मोदी म्हणत असेल, तर त्याला रात्रीचे जेवण देऊ नका आणि तुमची शपथ द्या, त्यामुळे प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकावे लागेल’, असे सांगत निवडणुकीत महिला मतदारांना आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

भारताला आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी शस्त्रसज्ज होणे आवश्यक !

आज दुष्ट राष्ट्रे शस्त्रसंपन्न असून सज्जन राष्ट्र असलेल्या भारताकडे शस्त्रसाठा नसणे

जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रांत अहिंदूंचे वर्चस्व असतांना हिंदूंनी आपल्या हिंदु धर्माविषयीच आग्रही भूमिका का ठेवावी ?

बौद्धिक, आर्थिक, विज्ञान आणि लष्कर यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था श्रेष्ठ हिंदु धर्मामध्ये !