रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘युवा साधना’ शिबिरात पुणे येथील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना’ शिबिर झाले. या शिबिरातील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.

प्रभो मज एकचि वर द्यावा।

नसे हा वाढदिवस सोहळा।
असती प्रार्थनापुष्पांच्या माळा।।
कृतज्ञतेने अर्पिन तव पदकमला।
आनंद भरे तन-मन, भावविभोर ही काया।।

बनावट (खोटी) क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद !

राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती झालेल्या वर्धा येथील नवप्रविष्ट पोलीस शिपायाच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

पालघर येथे समुद्रकिनार्‍यालगत अमली पदार्थांच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम चालू !

चोरट्या मार्गाने आणण्यात येणार्‍या अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांकडून शोधमोहीम चालू आहे. समुद्रकिनार्‍यालगतच्या गावांमध्ये पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे.

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास प्रारंभ !

सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील ‘राम की पैडी’ येथील सुप्रसिद्ध श्री नागेश्वर नाथ मंदिराजवळ ग्रंथप्रदर्शनाला २६ जानेवारीपासून प्रारंभ झाला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या २५ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना दुसर्‍यांदा क्लिन चीट (निर्दोष)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने (‘इओडब्ल्यू’ने) घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.

दक्षिणेकडील राज्ये वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार !

काँग्रेसने अखंड हिंदुस्थानचे तुकडे करण्याविना दुसरे काय केले आहे ? वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार्‍यांना आता जनतेनेच घरी बसवायला हवे !

ब्रिटनमध्ये भारतीय पुरोहितांना व्हिसा न मिळाल्याने तेथील ५० मंदिरे बंद !

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार आहे. असे असतांना पुरोहितांना व्हिसा न मिळता तेथील मंदिरे बंद पडणे अपेक्षित नाही !

खोटे अधिकारी होऊन व्यापार्‍याची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न !

असे लुटारू पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! त्यांना आजन्म कारागृहातच डांबायला हवे !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची सलग २ दिवस ‘ईडी’कडून चौकशी !

आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बारामती तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन या कारवाईचा निषेध केला.