मन आणि बुद्धी यांचा लय करणारी उन्मनी अवस्था !
‘उन्मनी अवस्था-सर्वच गगनाकार, निराकार म्हणजे ब्रह्माकार’, अशी अनुभूती आली, म्हणजे ती संबोधी मन आणि बुद्धी यांना ग्रहण करता येत नाही; म्हणून त्याला ‘अलक्ष्य’ म्हणतात.
‘उन्मनी अवस्था-सर्वच गगनाकार, निराकार म्हणजे ब्रह्माकार’, अशी अनुभूती आली, म्हणजे ती संबोधी मन आणि बुद्धी यांना ग्रहण करता येत नाही; म्हणून त्याला ‘अलक्ष्य’ म्हणतात.
२ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाचा उद्देश मराठी साहित्य वृद्धींगत व्हावे, मराठी भाषा संवर्धन करत तिची अस्मिता जोपासावी….
युवकांच्या समोर आदर्श निर्माण करणारे धर्मप्रवर्तक राष्ट्रसंत स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य आणि विचार यांविषयीची अधिक माहिती येथे देत आहोत.
‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’
अध्यात्म हे कृतीत आणणे महत्त्वाचे असते, उदा. पोहायचे कसे, याची कितीही माहिती वाचली, तरी प्रत्यक्षात पाण्यात उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्म कृतीत आणल्यावरच ते खरे आत्मसात होते.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत.
आज पौष कृष्ण सप्तमी (२.२.२०२४) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे पती श्री. रामानंद परब यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट देत आहोत.
‘‘अपेक्षा’ हा शब्द योग्य कि ‘आपेक्षा ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘अपेक्षा !’’ तेव्हा ती साधिका म्हणाली, ‘‘मी फळ्यावर ‘आपेक्षा’, असा शब्द लिहिला आहे. तू फळ्याकडे जातच आहेस, तर ‘माझा’ काना पुसून टाक.’’
कै. प्रफुल्ल मोरोबा शेणवी बोरकर यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात आणि मृत्यूसमयी जाणवलेली सूत्रे देत आहोत.
मी श्री रामललाला माझ्या हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मनाला ‘ते राममंदिर अयोध्येतच नाही, तर ते माझ्या हृदयातही आहे’, अशी जाणीव करून देत होते.